(अनाथ प्रमाणपत्र मिळणे करिता अर्ज )


दि. / /


प्रति,


मा. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साहेब.


अहमदनगर


अर्जदार-


रा-


ता.


जि. अहमदनगर मो.नं-


विषय- अनाथ प्रमाणपत्र मिळणे बाबत..


संदर्भ- महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्र. अनाथ २०१८/प्र.क्र.१८२


का ०३/ दि. २३ ऑगस्ट २०२१


-मा.महोदय,


वरील विषयास अनुसरुन विनंती पुर्वक अर्ज/ प्रस्ताव करतो/करते की माझे आई-वडील दोघेही मी १८ वर्षे पूर्ण केलेले नसतांना मयत झालेले आहेत. माझा साभांळ व संगोपन जवळचे नातेवाईक यांचे कडे झालेले आहे. सोबत विहीत नमुन्यात माझी माहीती असुन शासकिय विविध योजनाचा व सवलतीचा लाभ घेण्याकरिता मला अनाथ प्रमाणपत्र आवश्यक आहे तरी अनाथ प्रमाणपत्र मिळावे ही विनंती.


नमुना


आपला विश्वासु